दिनविशेष २६ एप्रिल
दिनविशेष
दि. २६ एप्रिल
१. (१९२०) थोर भारतीय गणिती श्रीनिवास रामानुजन यांचे निधन
२. (१९२४) थोर समाजसेविका सेवासदन च्या शिल्पकार रमाबाई रानडे यांचे निधन
स्त्रीहक्क व समान अधिकार चळवळीसाठी त्यांनी अखंड आयुष्यभर कार्य केले
३. (१९७६)साहित्यिक चिंतामणी त्र्यंबक खानोलकर ऊर्फ आरती प्रभू यांचे निधन
#vishalinc5 #satara #सातारा
Comments
Post a Comment