दिनविशेष २४ एप्रिल
दिनविशेष
दि. २४ एप्रिल
* भारतीय पंचायती राज दिन
१. (१९१०) चित्रपट दिग्दर्शक, निर्माते आणि अभिनेते राजा परांजपे यांचा जन्म
२. (१९४२) नाट्यसंगीत, गायक आणि अभिनेते मास्टर दीनानाथ मंगेशकर यांचे निधन
३. (१९६०) नामवंत वकील लक्ष्मण बळवंत तथा अण्णासाहेब भोपटकर यांचे निधन
४. (१९७४) देशभक्त तसेच हिंदी साहित्यिक रामधारी सिंह दिनकर यांचे निधन
#vishalinc5 #satara #सातारा
Comments
Post a Comment