दिनविशेष १९ एप्रिल

दिनविशेष

दि. १९ एप्रिल

१. (१८६८) रोटरी क्लबचे संस्थापक पॉल हॅरिस यांचा जन्म

२. (१८९२) शिक्षणतज्ज्ञ ताराबाई मोडक यांचा जन्म


३. (१९५५) ब्रिटिश-भारतीय वन्यजीव तज्ज्ञ आणि लेखक जिम कॉर्बेट यांचे निधन

४. (१९९८) उद्योजीका सौ. विमलाबाई गरवारे यांचे निधन

५. (२००८) लेखिका, संत साहित्याच्या अभ्यासिका व राजकारणी सरोजिनी बाबर यांचे निधन

६. (२००९) मार्क्सवादी कम्युनिस्ट नेत्या अहिल्या रांगणेकर यांचे निधन

७. (२०१०) लेखक आणि टीकाकार मंगेश विठ्ठल राजाध्यक्ष यांचे निधन

#vishalinc5 #satara #सातारा

Comments

Popular posts from this blog

दिनविशेष २८ ऑगस्ट

दिनविशेष १४ डिसेंबर

दिनविशेष २१ ऑक्टोबर