दिनविशेष १८ एप्रिल

दिनविशेष

दि. १८ एप्रिल

१. (१८५८) स्त्रीशिक्षण आणि विधवा विवाह यातील कर्ते समाजसुधारक महर्षी धोंडो केशव कर्वे यांचा जन्म


२. (१८५९) सेनापती रामचंद्र पांडुरंग तथा तात्या टोपे यांचे निधन

३. (१९१६) हिंदी व मराठीतील चरित्र अभिनेत्री ललिता पवार यांचा जन्म

४. (१९७२) विख्यात कायदेपंडित आणि धर्मशास्त्राचे अभ्यासक, महामहोपाध्याय, भारतरत्‍न डॉ. पांडुरंग वामन काणे यांचे निधन

#vishalinc5 #satara #सातारा

Comments

Popular posts from this blog

दिनविशेष २८ ऑगस्ट

दिनविशेष १४ डिसेंबर

दिनविशेष २१ ऑक्टोबर