दिनविशेष १७ एप्रिल

दिनविशेष

दि. १७ एप्रिल

* जागतिक हिमोफिलीया दिवस

रक्तस्त्रावासंबंधित विकारांबाबत जनजागृती करण्यासाठी फ्रँक श्नबेल यांनी 'वर्ल्ड फेडरेशन ऑफ हेमोफिलिया' (डब्ल्यूएफएच) या आंतरराष्ट्रीय संस्थेची स्थापना केली. त्यांच्या कार्याचा सन्मान करण्यासाठी फ्रँक यांचा जन्मदिवस 'जागतिक हिमोफिलिया दिन' म्हणून पाळला जातो

१. (१७९०) अमेरिकन संशोधक आणि मुत्सद्दी बेंजामिन फ्रँकलिन यांचे निधन

एक अमेरिकन वैज्ञानिक, संशोधक, पत्रकार, लेखक, राजकारणी - असे बहुआयामी व्यक्ती होते

२. (१८९१) आठ खंडांच्या महाराष्ट्र शब्दकोश या मराठी शब्दकोशाचे जनक यशवंत रामकृष्ण दाते यांचा जन्म

३. (१९५२) पहिली लोकसभा १९५२ साली अस्तित्वात आली

४. (१९७५) भारताचे दुसरे राष्ट्रपती डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांचे निधन

हेल्पेज इंडिया या भारतातील वृद्ध वंचितांसाठी एक ना-नफा संस्था असलेल्या संस्थापकांपैकी ते एक होते. राधाकृष्णन यांचा असा विश्वास होता की "शिक्षक हे देशातील सर्वोत्तम बुद्धिवंत असावेत." १९६२ पासून, त्यांचा जन्मदिवस भारतात दरवर्षी ५ सप्टेंबर रोजी शिक्षक दिन म्हणून साजरा केला जातो

#vishalinc5 #satara #सातारा

Comments

Popular posts from this blog

दिनविशेष २८ ऑगस्ट

दिनविशेष १४ डिसेंबर

दिनविशेष २१ ऑक्टोबर