दिनविशेष १६ एप्रिल

दिनविशेष

* दि. १६ एप्रिल 

* जागतिक ध्वनी दिवस

१. (१८५३) भारतात प्रथमच बोरीबंदर ते ठाणे प्रवासी रेल्वे सेवा सुरू झाली


२. (१८८९) विनोदी अभिनेता, दिग्दर्शक आणि संगीतकार चार्ली चॅपलिन यांचा जन्म

३. (१९४८) राष्ट्रीय छात्र संघाची (NCC) स्थापना झाली

४. (२०००) कोल्हापूरच्या शिवाजी विद्यापीठाचे पहिले कुलगुरू तसेच शाहू महाराजांचे चरित्रकार अप्पासाहेब पवार यांचे निधन

#vishalinc5 #satara #सातारा

Comments

Popular posts from this blog

दिनविशेष २८ ऑगस्ट

दिनविशेष १४ डिसेंबर

दिनविशेष २१ ऑक्टोबर