दिनविशेष १५ एप्रिल

दिनविशेष

दि. १५ एप्रिल

* जागतिक कला दिन 

प्रबोधनकालीन युरोपातील महान कलावंत 'लिओनार्डो द व्हिन्सी' यांचा जन्मदिवस दरवर्षी 'जागतिक कला दिन' म्हणून साजरा केला जातो

१. (१९३२) कवी सुरेश भट यांचा जन्म

सुरेश भट हे मराठीतील एक सुप्रसिद्ध कवी होते. त्यांनी मराठी भाषेत गझल हा काव्यप्रकार रुजवला. त्यामुळे त्यांना 'गझल सम्राट' असे मानाने संबोधले जाते


#vishalinc5 #satara #सातारा

Comments

Popular posts from this blog

दिनविशेष २८ ऑगस्ट

दिनविशेष १४ डिसेंबर

दिनविशेष २१ ऑक्टोबर