दिनविशेष १२ एप्रिल

दिनविशेष

दि. १२ एप्रिल

१. (१८७१) लेखक, भाषांतरकार, पत्रकार, संपादक, अनुवादक, निबंधकार व कोशकार वासुदेव गोविंद आपटे यांचा जन्म

ते मराठी लेखक, आनंद मासिकाचे संस्थापक व संपादक, बंगाली कथा-कादंबऱ्यांचे अनुवादक, निबंधकार व कोशकार होते

२. (१९१०) सुप्रसिद्ध मराठी साहित्यिक पुरूषोत्तम भास्कर तथा पु. भा. भावे यांचा जन्म

ते मराठी लेखक आणि ज्येष्ठ विचारवंत होते. पु.भा. भावे यांनी १७ कादंबऱ्या, पाच नाटके, १४ लेखसंग्रह आणि दोन प्रवासवर्णने लिहिली आहेत. त्यांनी आत्मचरित्रही लिहिले आहे. ते सौंदर्यवादी लेखक होते


३. (१९१७) सलामीचे फलंदाज तसेच डावखुरे मंदगती गोलंदाज विनू मांकड यांचा जन्म

भारताच्या पहिला कसोटी विजयाच्या वेळी त्यांनी १२ विकेट्स मिळवल्या होत्या

#vishalinc5 #satara #सातारा

Comments

Popular posts from this blog

दिनविशेष २८ ऑगस्ट

दिनविशेष १४ डिसेंबर

दिनविशेष २१ ऑक्टोबर