दिनविशेष ७ फेब्रुवारी
दिनविशेष
दि. ७ फेब्रुवारी
१. (१८९८) डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पत्नी त्यागमूर्ती रमाबाई आंबेडकर यांचा जन्म
बाबासाहेब आंबेडकर नेहमीच शिकण्यात गुंतलेले होते. रमाई त्यांच्या कामात अडथळा येऊ नये याची काळजी घेत असायच्या. त्यांनी आपल्या पतीच्या आरोग्याची आणि सोयीची काळजी घेतली
डॉ. आंबेडकरांच्या सामाजिक चळवळींमधील अनेक चळवळी आणि सत्याग्रहांमध्ये रमाताईंनी भाग घेतला. डॉ. आंबेडकरांच्या चळवळीत महिला मोठ्या प्रमाणात सहभागी व्हायच्या. दलित समाजातील लोक रमाताईंना ‘आई साहेब’ आणि डॉ आंबेडकर यांना ‘बाबा साहेब’ म्हणून संबोधत असत
#vishalinc5 #satara #सातारा
Comments
Post a Comment