दिनविशेष २६ फेब्रुवारी
दिनविशेष
दि. २६ फेब्रुवारी
१. (१९०८) भारतीय, बंगाली लेखिका लीला मुजुमदार यांचा जन्म
बडा पाणी, मदर टेरेसा ही त्यांची पुस्तके प्रसिद्ध आहेत
२. (१९३७) चित्रपट निर्माते, दिग्दर्शक मनमोहन देसाई यांचा जन्म
तुफान (१९८९) (निर्माता)
गंगा जमुना सरस्वती (१९८८)
मर्द (१९८५)
कुली (१९८३)
देश प्रेमी (१९८२)
नसीब (१९८१)
सुहाग (१९७९)
अमर अकबर ॲंथोनी (१९७७)
चाचा भतीजा (१९७७)
धर्मवीर (१९७७)
परवरीश (१९७७) हे त्यांचे चित्रपट होत
#vishalinc5 #satara #सातारा
Comments
Post a Comment