दिनविशेष ५ जानेवारी
दिनविशेष
दि. ५ जानेवारी
१. (१९२२) आपल्या अभिनयाद्वारे पाच दशके प्रेक्षकांना खळाळून हसवणारे विनोदी कलाकार व चरित्र अभिनेते मोहम्मद उमर मुक्री यांचा जन्म
२. (१९७१) भारतीय जादुगार पी. सी. सरकार यांचे निधन
पी. सी. सरकार यांनी सुमारे ७० देशांत जादूचे प्रयोग केले. त्याचप्रमाणे आंतरराष्ट्रीय दूरचित्रवाणी वाहिन्यांवर त्यांचे कार्यक्रम अनेकदा प्रसारित झाले. काहीशा हीन लेखल्या गेलेल्या आणि दीर्घकाळ दुर्लक्षित राहिलेल्या जादू कलेला सरकार यांनी भारताबरोबरच जगभर प्रतिष्ठा मिळवून दिली. त्यामुळे ‘भारतीय जादूकलेचे पितामह’ असा त्यांचा सार्थ उल्लेख केला जातो
#vishalinc5 #satara #सातारा
Comments
Post a Comment