दिनविशेष १२ सप्टेंबर
दिनविशेष
दि. १२ सप्टेंबर
१. (१९३२) लेखिका आणि कवियत्री विजया जहागिरदार यांचा जन्म
त्या एक मराठी लेखिका व कवयित्री होत्या. बालसाहित्यकार म्हणून त्या जास्त परिचित होत्या. त्या बालकुमार साहित्य मंच या संस्थेच्या अध्यक्षा होत्या. सोलापूरचे २००६ साली झालेले २० वे मराठी बालकुमार साहित्य संमेलन विजया जहागीरदार यांच्या अध्यक्षतेखाली झाले होते
२. (१९५२) शास्त्रीय गायक सवाई गंधर्व यांचे निधन
ते हिंदुस्थानी शास्त्रीय संगीत गाणारे गायक हे गंधर्व परंपरेतील एक गायक होते. त्यांचे मूळ नाव रामचंद्र गणेश कुंदगोळकर होत. रामभाऊ कुंदगोळकरांना लोक सवाई गंधर्व या नावाने ओळखू लागले होते. त्यांनी गायलेली मराठी नाट्यसंगीतातील काही पदे अजरामर झाली आहेत
#vishalinc5 #satara #सातारा
Comments
Post a Comment