दिनविशेष २४ जुलै

दिनविशेष

दि. २४ जुलै

१. (१९११) हैदराबाद मुक्तिसंग्रामातील स्वातंत्र्यसेनानी गोविंदभाई श्रॉफ यांचा जन्म

ते भारतीय स्वातंत्र्यसैनिक होते. हैदराबाद मुक्तिसंग्राम चळवळीत स्वामी रामानंद तीर्थ यांचे ते एक प्रमुख समर्थक म्हणून गणले जात. स्वातंत्र्य लढ्या बरोबरच त्यांनी मराठवाड्यातील शिक्षण क्षेत्रातही मोलाची कामगिरी बजावली


२. (१९३२) मराठी लेखक, निर्माता, दिग्दर्शक, अभिनेते प्राध्यापक मधुकर तोरडमल यांचा जन्म

'तरुण तर्क म्हातारे अर्क' या आपल्या नाट्यकलाकृतीने रसिक प्रेक्षकांना त्यांनी अचंबित केले. ओघवत्या संवादफेकीमुळे त्यांनी एक वेगळे वलय निर्माण केले होते. एक रसरशीत अभिनेते म्हणून ते कायम स्मरणात राहतील. तोरडमलांनी लिहिलेल्या आणि दिग्दर्शन केलेल्या तरुण तुर्क म्हातारे अर्क या नाटकाचे ५००० हून अधिक प्रयोग झाले

३. (१९३७) भारतीय अभिनेते, दिग्दर्शक, निर्माते आणि पटकथालेखक मनोज कुमार यांचा जन्म

रोटी कपड़ा और मकान हा त्यांनी अभिनय, निर्मिती आणि पटकथा लिहलेला चित्रपट अजरामर चित्रपटातील एक होय

४. (१९४५) विप्रो या जगप्रसिद्ध कंपनीचे चेअरमन अझीम प्रेमजी यांचा जन्म

#vishalinc5 #satara #सातारा

Comments

Popular posts from this blog

दिनविशेष २८ ऑगस्ट

दिनविशेष १४ डिसेंबर

दिनविशेष २१ ऑक्टोबर