दिनविशेष ३० जून

दिनविशेष

दि. ३० जून

जागतिक सोशल मीडिया दिवस


१. (१९१७) भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे एक संस्थापक, दादाभाई नौरोजी यांचे निधन

२. (१९९४) नाटककार, अभिनेते, निर्माते, दिग्दर्शक बाळ कोल्हटकर यांचे निधन

कोल्हटकरांनी लिहिलेल्या दुरितांचे तिमिर जावो, वाहतो ही दुर्वांची जुडी, मुंबईची माणसे, एखाद्याचे नशीब इत्यादी नाटकांचे हजारांहून अधिक प्रयोग झाले

३. (१९९९) मराठी काव्यसृष्टीतील कवी कृष्णाबळवंत तथा कृ. ब. निकुंब यांचे निधन

#vishalinc5 #satara #सातारा

Comments

Popular posts from this blog

दिनविशेष २८ ऑगस्ट

दिनविशेष १४ डिसेंबर

दिनविशेष २१ ऑक्टोबर