दिनविशेष २५ जून

दिनविशेष

दि. २५ जून

१. (१९०३) ख्यातनाम इंग्रजी, कादंबरीकार, पत्रकार जॉर्ज ऑरवेल यांचा जन्म

तीव्र बुद्धिमत्ता, चतुराई, सामाजिक विषमतेची सखोल जाण, एकाधिकारशाहीला कडवा विरोध, भाषेची सुस्पष्टता आणि लोकशाहीशी संलग्न असलेल्या समाजावादावरचा विश्वास इत्यादी वैशिष्ट्ये त्याच्या लेखनात आढळून येतात. १९८४, ॲनिमल फार्म ही त्यांची पुस्तके प्रसिद्ध आहेत



२. (१९१८) वतनदारी पद्धत रद्द करण्याचा कायदा

शाहू महाराज यांनी त्यांच्या संस्थानातील वतनदारी पद्धत रद्द करण्याचा कायदा लागू केला. हा निर्णय पुरोगामी चळवळीतील महत्वाचा टप्पा मानला जातो

३. (२००९) आपल्या संगीत, गायन व नृत्याने अवघ्या जगाला मंत्रमुग्ध करणारा सर्वांचा लाडका पॉपस्टार मायकेल जॅक्सन यांचे निधन

#vishalinc5 #satara #सातारा

Comments

Popular posts from this blog

दिनविशेष २८ ऑगस्ट

दिनविशेष १४ डिसेंबर

दिनविशेष २१ ऑक्टोबर