दिनविशेष २४ जून
दिनविशेष
दि. २४ जून
१. (१८९९) मराठी रंगभूमीवरचे नटसम्राट नानासाहेब फाटक यांचा कोल्हापुर येथे जन्म
रंगभूमीवरील त्यांचे नटसम्राट हे नाटक एवढे गाजले की त्यापुढे त्यांच्यामागे कायमच नटसम्राट ही उपाधीच लावली गेली
२. (१९२८) महाराष्ट्रातील समाजवादी लोकनेत्या मृणाल गोरे यांचा जन्म
पिण्याचे पाणी आणि महागाईच्या प्रश्नावरून आंदोलन करून सरकारला सळो की पळो करून सोडल्याने सामान्य जनतेत पाणीवाली बाई आणि लाटणेवाली बाई म्हणून प्रसिद्ध होत्या. त्यांनी काढलेला हंडा मोर्चा व लाटणे मोर्चा खूप गाजला
#vishalinc5 #satara #सातारा
Comments
Post a Comment