दिनविशेष २६ मे

दिनविशेष

दि. २६ मे

१. (१९४५) महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांचा जन्म

ते मराठी, भारतीय राजकारणी होते. इ.स. १९७४ साली बाभळगाव ग्रामपंचायतच्या सरपंच पदापासून आपली राजकीय कारकीर्द सुरू करणारे विलासराव दोन वेळा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते


३. (२०००) अर्थतज्ञ व लेखक, मराठी भाषेतील पहिल्या अर्थविषयक नियतकालिकाचे संपादक श्रीपाद वामन काळे यांचे निधन

साहित्य, नाट्य, संगीत या क्षेत्रांतील विविध उपक्रम व चळवळींशी ते लेखक व कलाकार म्हणून जोडले गेले. उत्कृष्ट कथाकार, कवी व मुलाखतकार म्हणून ते महाराष्ट्रात ख्यातकीर्त होते. काळे यांची ‘ज्याचे-त्याचे आकाश’, ‘उत्तर नाही’, ‘स्वगत’, ‘रक्त आणि अत्तर’, ‘संध्याछाया’, ‘कातळावर’, ‘प्रेमरत्न’, ‘अज्ञ’, ‘द वूड्स ऑफ सायलेन्सर’, ‘आकाशातील आकाशर्, ‘अमीबाची डायरी’ अशी ग्रंथसंपदा आहे. 

#vishalinc5 #satara #सातारा

Comments

Popular posts from this blog

दिनविशेष २८ ऑगस्ट

दिनविशेष १४ डिसेंबर

दिनविशेष २१ ऑक्टोबर