दिनविशेष ९ एप्रिल

दिनविशेष

दि. ९ एप्रिल

जलसंधारण दिवस

१. (१८२८) समाजसुधारक गणेश वासुदेव जोशी उर्फ सार्वजनिक काका यांचा जन्म

काकांनी २ एप्रिल १८७० रोजी 'पुणे सार्वजनिक सभे'ची स्थापना केली. या संस्थेतर्फे काकांनी जी विधायक व समाजोपयोगी कामे केली, त्यामुळे त्यांना 'सार्वजनिक काका' हे टोपणनाव मिळाले


२. (२००९) लोककलांचे अभ्यासक आणि गीतकार अशोकजी परांजपे यांचे निधन

अशोक परांजपे यांनी भक्तिगीत, भावगीत, अंगाईगीत, लावणी, गण-गवळण आणि नाट्यगीत या प्रकारची गीते लिहिली. इंडियन नॅशनल थिएटर (आयएनटी) रिसर्च सेंटरचे त्यांचे काम सुरू असताना त्यांनी महाराष्ट्रातल्या खेड्यांमध्ये जाउन तेथील लोककलावंतांच्या लोककलेच्या ध्वनिफिती तयार केल्या

#vishalimc5 #satara #सातारा


Comments

Popular posts from this blog

दिनविशेष २८ ऑगस्ट

दिनविशेष १४ डिसेंबर

दिनविशेष २१ ऑक्टोबर