दिनविशेष १९ एप्रिल
दिनविशेष
दि. १९ एप्रिल
१. (१८६८) रोटरी क्लबचे संस्थापक पॉल हॅरिस यांचा जन्म
२. (१८९२) बालशिक्षणतज्ज्ञ ताराबाई मोडक यांचा जन्म
त्या एक मराठीभाषक आणि भारतातील पहिल्या बालशिक्षणतज्ज्ञ होत्या. त्यांना भारताच्या 'मॉन्टेसरी’ म्हणतात
३. (१९५५) ब्रिटिश-भारतीय वन्यजीव तज्ज्ञ आणि लेखक जिम कॉर्बेट यांचे निधन
ते नरभक्षक वाघ व त्यांच्या शिकारींच्या हकीकती लिहिणारे आयरिश वंशाचे भारतात जन्मलेले एक विश्वविख्यात लेखक होते
४. (२००९) भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या नेत्या माजी खासदार अहिल्या रांगणेकर यांचे निधन
त्या मराठी राजकारणी व भारतीय कम्युनिस्ट (मार्क्सवादी) पक्षाच्या नेत्या होत्या
#vishalinc5 #satara #सातारा
Comments
Post a Comment