दिनविशेष ३० मार्च
दिनविशेष
दि. ३० मार्च
१. (१९४२) मराठीचे भाषातज्ज्ञ, कोशकार, लेखक आणि कवी वसंत आबाजी डहाके यांचा जन्म
१९६६ साली 'योगभ्रष्ट' या दीर्घ कवितेमुळे ते प्रकाशात आले. 'चित्रलिपी' या संग्रहाकरिता २००९ सालच्या साहित्य अकादमी पुरस्काराने त्यांना गौरवण्यात आले होते. फेब्रुवारी २०१२ च्या चंद्रपूर येथे झालेल्या ८५ व्या मराठी साहित्य संमेलनाचे ते अध्यक्ष होते
२. (१९६९) कवी व समाजसेवक वासुदेव गोविंद मायदेव यांचे निधन
३. (१९८९) सोबत साप्ताहिकाचे संस्थापक, संपादक व साहित्यिक गजानन वासुदेव तथा ग. वा. बेहेरे यांचे निधन
४. (२००२) हिंदी गीतकार व कवी आनंद बक्षी यांचे निधन
#vishalinc5 #satara #सातारा
Comments
Post a Comment